🚩 *संतवीर बंडा तात्या*🚩
वारकरी धर्म वीरांनो!!! तुम्ही आपण सर्व संत वांगमयाच कार्य करणारे ज्ञानोबा-तुकोबा रायांचे पाईक आहोत. काळ एका विशिष्ट वळणावर उभा आहे. मागे नुकतेच इलेक्ट्रॉनिक शतक(2000) पार पडले आहे.आता २१००व्या शतकाचे १७वे वर्ष पार पडते आहे.हे शतक वैश्विक हिंदू शतक ठराव अस वातावरण निर्माण झालं आहे.
🚩 *पांडुरंग परमात्मा*🚩आम्हा सर्वांचे आराध्य दैवत आहे . भूवैकुंठ पंढरपूर हे मृत्यूलोकीचे प्रत्यक्ष वैकुंठ आहे. ते धर्माचे महेर,अध्यात्माचे आगर,भक्ती प्रेमाचे सागर आहे.मात्र त्यावर सत्ता पिपासू ची वाईट नजर आहे.मागे बडव्या च्या ताब्यातून देव मुक्त करण्या साठी ,यात्रा कर रद्द करण्या साठी संतवीर *हभप वै रामदास बाबा मानसुख* यांनी सर्व आयुष्य वेचल हे आपण जाणताच. आता आपणास *पांडुरंग परमात्मा*पूर्ण वारकरी बांधवांच्या ताब्यात पाहिजे या बाबतीत सरकारी कोणताच हस्तक्षेप नको अशी आपली मागणी आहे. ट्रष्ट मध्ये सर्व वारकरी असतील. या मागणी साठी एक भव्य मोर्चा काढण्या ची तयारी चालू आहे.महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी येणार आहे. आपण हा संदेश असंख्य वारकरी मित्राना पाठवा व स्वतः हजारोच्या संख्येने सहभागी व्हा अशी आम्ही विनंती करीत आहोत
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩 *ठिकाण*🚩
*आझाद मैदान मुंबई*
*दि १०/०९/२०१७*
संपर्क
नं 9819985417
हभप एकनाथ म सदगीर
मुंबई करिता

Comments
Post a Comment