शिरीष पै यांचे मुंबईत निधन*
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै (वय 88) यांचे आज (शनिवार) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.

Comments
Post a Comment