रमेश जवळेकर यांची निवड

रमेश जवळेकर यांची भाजपा  युवा मोर्चा पंढरपूर तालुका चिटणीस पदि निवड करण्यात आली आहे.पंढरपूर येथे नुकताच पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण वंजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जवळेकर यांच्या निवडीबद्दल पंढरपूर पंचायत समिती चे सभापती दिनकररावजी नाईकनवरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटील
 अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Comments