श्री पांडुरंग सह सा कारखाना श्रीपूर दिवाळी साठी १०१ रू हप्ता देणार - श्री सुधाकरपंत परीचारक. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन२०१७ -१८ बाँयलर अग्न्निप्रदिपन कार्यक्रम पांडुरंग परिवाराचे सर्वसर्वा श्रीमंत सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री वंसतनाना देशमुख साहेब युवानेते प्रणव मालक कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक श्री यशवंत कुलकर्णी साहेब सर्व संचालक मंडळ व्ही एस आय चे ऊस विकास आधिकारी, परिसरातील नेते मंडळी सर्व प्रतिष्ठित नागरिक सभासद शेतकरी सर्व खाते प्रमुख बँकेचे आधिका व सर्व कामगार बंधू उपस्थित होते

Comments
Post a Comment