धैर्यशील पाटील यांचा सत्कार. पटवर्धन कुरोली ता.०६: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील पाटील यांची तर रमेश जवळेकर यांची पंढरपूर तालुका भाजपा युवा मोर्चा च्या तालुका चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल पटवर्धन कुरोली शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष पंडित तवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पटवर्धन कुरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे व्हा.चेअरमन विजय काळे, सचिव भालचंद्र उपासे, नागेश तवटे, संजय काळे सर, सचिन तवटे उपस्थित होते

Comments
Post a Comment