पटवर्धन कुरोली, ता.०२: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी पंढरपूर बाजार समितीचे माजी संचालक धैर्यशील पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. सरपंच महादेवी तवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment