वीर धरणातुन निरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आहे त्यामुळे नदीची पूर परिस्थिती टळली आहे. तसेच उजनीतील सुरु असलेला 70 हजार क्यूसेक्सचा पहाटे चार वाजता कमी करून दहा हजार क्यसेक्स करण्यात आला होता. सकाळी सात वाजल्यापासून विसर्ग कमी करून तो आता फक्त 5 हजार क्यूसेक्स.इतका करण्यात आला आहे
दुपारनंतर चंद्रभागेचे पाणी ओसरणार यामूळे भीमा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळणार आहे.
दुपारनंतर चंद्रभागेचे पाणी ओसरणार यामूळे भीमा नदी काठच्या लोकांना दिलासा मिळणार आहे.
Comments
Post a Comment