मोबाईल मुळे ब्रेन ट्युमरचा धोका


*मोबाईल वापरामुळे ब्रेन ट्युमरचा धोका*
वाढत्या तंत्रज्ञानामुळे जगणे सुकर झाले असले तरी त्याने शारीरिक तोटेही वाढले आहेत; याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. टाटा कर्करोग रुग्णालयाच्या न्युरो ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. राकेश जलाली यांच्या मते मोबाईलच्या अती वापराने ब्रेन ट्युमर होण्याचा धोका मोठा आहे.

Comments