पटवर्धन कुरोली, ता.०५: दैनिक सकाळ-गोमंतक आयोजित राज्य पातळीवरील चित्रकला स्पर्धा २०१७ चे बक्षीस वितरण पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी विभागीय स्तरावरील उत्तेजनार्थ बक्षीस प्राजक्ता तोंडले, केंद्र स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राजक्ता तोंडले, दिशा तवटे, दिव्या नाईकनवरे, प्रगती भोई या विद्यार्थ्यांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी प्रभारी प्राचार्य श्री.जाधव, शिक्षक साबळे,श्री. देशमुख सर, श्री.बाबर, बजरंग माने, सकाळ चे पत्रकार मोहन कोळी उपस्थित होते.

Comments
Post a Comment