Thursday 21 June 2018

पटवर्धन कुरोली प्रशालेत योगदिन

पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) पटवर्धकुरोली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योगादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रभातफेरी काढली. त्यानंतर जाॅगीग, ताडासन, अनुलोम विलोम, भ्रमरीचे प्रात्यक्षिक शिक्षक देशमुख यानी केले. तसेच श्री. देशमुख  यांनी विद्यार्थ्यांना योगाचे व प्राणायामाचे महत्व सांगुन विद्यार्थ्यांकडून योगप्रात्याक्षिके करुन घेतली.यावेळी प्रभारी प्राचार्य श्री.जाधव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...