पटवर्धन कुरोली, ता.२१: शेवते (ता.पंढरपूर) येथील आदर्श प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थीनी तेजस्वीनी दादासाहेब मगर हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. २०१८-१९ या वर्षाकरिता केंद्रिय जवाहर नवोदय विद्यालया मार्फत घेण्यात आलेल्या या पात्रता प्रवेश परीक्षेमध्ये तिने हे उज्ज्वल यश मिळवले आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. तिला शिक्षक अमर पाटिल व श्री. लेंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्रीमती वाठारे, केंद्रप्रमुख श्री.घोडके,मुख्याध्यापक श्री.तोंडले यानी अभिनंदन केले

Comments
Post a Comment