पटवर्धन कुरोली, ता.१६: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे गणपती महोत्सवा निमीत्त मोफत आरोग्य शिबीर, ऒषधोपचाराचे आयोजन करण्यात आले होते. येथील कुणाल क्लिनिक, मयूरी मेडिकल व गणेश क्लिनिकल लॅब यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले . यावेळी १५० जणांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, इकोलार्डिओग्राम इत्यादी तपासणी करण्यात आल्या. या शिबिरासाठी डाॅ.गॊतम भिंगारे, गोरख मांजरे, किरण शिंदे, राजेंद्र चव्हाण, प्रथमेश वरंग,गणेश मेडपल्ली,बाबासाहेब शिंदे,रोहन सुर्यवंशी, अक्षय कोळी, शाम गोसावी यानी परिश्रम घेतले

Comments

nice work
ReplyDelete