Tuesday 23 October 2018

पटवर्धन कुरोली येथे महर्षि वाल्मीकी जयंती साजरी



पटवर्धन कुरोली, ता.पंढरपूर येथे आद्यकवी महर्षि वाल्मीकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पुजन उपसरपंच केशव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धैर्यशील पाटीलमाजी उपसरपंच भिमराव नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मगर, सोसायटी चे माजी अध्यक्ष मेघशाम काटकर, पांडुरंग जाधव, संपत कोळी, अनिल पाटील, दादा चव्हाण, सचिन डावरे, शहाजी डावरे, रामा डावरे, जीवन काटकर, गणेश कारंडे, तुकाराम कोळसे,जालिंधर खेडेकर, दाऊत शिकलकर, हसन शिकलकर, मंगेश डावरे,समाधान उपासे उपस्थित होते.
महर्षी वाल्मीकी संघ शाखा पटवर्धन कुरोली
महर्षी वाल्मिकी च्या प्रतिमेचे पूजन शाखेचे अध्यक्ष पुंडलिक कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद कोळी, रामकृष्ण कोळी, सतिश सर्जे ,समाधान सुर्यवंशी,बजरंग माने,सुग्रीव कोळी, राहुल सर्जे, सागर कोळी, विजय कोळी, ऋषिकेश कोळी,सचिन कोळी, विश्वास जगताप,अक्षय कोळी,बाबासाहेब माने,रवींद्र सुर्यवंशी लखन माने,किशोर कोळी, अक्षय कोळी, विशाल कोळी, विनय कोळी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...