वैशाली डोळस यांचे शिवजयंती निमीत्त व्याख्यान

पटवर्धन कुरोली, ता.20: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे गुरुवार (ता.२१) रोजी सायंकाळी सात वाजता शिवजयंती निमीत्त अॅड.  वैशाली ताई डोळस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजयंती महोत्सव संयोजक समिती च्या वतीने देण्यात आली आहे. पटवर्धन कुरोली प्रशालेच्या भव्य प्रांगणात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असुन सर्वानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे

Comments