पटवर्धन कुरोली, ता. १७: भोसे (ता.पंढरपूर) येथील वसंत दगडु थिटे (वय ८०) यांचे शुक्रवारी (ता.१७) पहाटे तीन वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, एक विवाहित मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. भोसे येथील ठेकेदार व भारत गॅस कंपनी चे वितरक भारत थिटे व परमेश्वर थिटे यांचे ते वडील होते. तिसरा दिवस रविवारी (ता.१९) सकाळी सात वाजता भोसे येथे होणार आहे.

Comments
Post a Comment