गाडगेबाबा यांची जयंती साजरी

 पटवर्धन कुरोली, ता.२३: उजनीवसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दादासाहेब साखरे, दशरथ पवार, युवराज गोसावी,  हरिदास मोरे,   उमेश गायकवाड,  गणेश गायकवाड,  भैय्या कोयले, शंकर साखरे, सचिन कोळी  उपस्थित होते.


Comments