पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली रक्तदान शिबीरामध्ये पंच्याऐंशी रक्तदात्यानी रक्तदान केले. शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबीराचे आयोजन दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाटन तहसीलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरास भेट देउन आमदार प्रशांतराव परिचारक व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आयोजकांचे कोतुक केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर नाईकनवरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांच्यासह वैभव नाईकनवरे, सुग्रीव कोळी, सरपंच गणेश उपासे, माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे आयोजक दीपक नाईकनवरे, सर्कल श्री. ऒसेकर , तलाठी श्री. गवळी , ग्रामसेवक श्री. गिड्डे, पोलीस पाटील गणेशजाधव, राधेशाम पाटील, चैतन्य नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, शिवाजी जवळेकर, गणेश मोरे, संतोष घुले, मदन चिंचकर,मदन पाटील, गणेश देशमुख, शिवाजी नाईकनवरे, निलेश देशमुख, अरविंद डावरे, ओंकार नाईकनवरे,.बापू नाईकनवरे, राहुल नाईकनवरे, धनाजी बोबडे ,सचिन बाबर, नामदेव देशमुख, सुधाकर जाधव , नागनाथ मोरे , सुहास नाईकनवरे, बापू मगर उपस्थित होते.

Comments
Post a Comment